एक्स्प्लोर
Vidhan Parishad Election Live : भाजपचे पाचही उमेदवार विजयी, प्रसाद लाड यांची दुसऱ्या फेरीत बाजी
Maharashtra Vidhan Parishad Election Live 2022 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीचं रणांगण, वाचा प्रत्येक अपडेट
LIVE
Key Events

Maharashtra Vidhan Parishad Election Results 2022 live Updates
Background
Maharashtra Vidhan Parishad Election Live 2022 : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरू राहणार का हे काही तासांमध्ये स्...
22:40 PM (IST) • 20 Jun 2022
Vidhan Parishad Election : भाजपचे पाचही उमेदवार विजयी, प्रसाद लाड यांची दुसऱ्या फेरीत बाजी
BJP : विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहे. प्रसाद लाड यांनी दुसऱ्या फेरीत बाजी मारली आहे.
भाजपचे पाच विजयी उमेदवार खालीलप्रमाणे :
राम शिंदे
श्रीकांत भारतीय
उमा खापरे
प्रवीण दरेकर
प्रसाद लाड
21:25 PM (IST) • 20 Jun 2022
काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंतीची 22 मतं : सूत्र
काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंतीची 22 मतं मिळाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
21:22 PM (IST) • 20 Jun 2022
Vidhan Parishad Election Live : भाजपचे चार आणि शिवसेना- राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी
विजयी उमदेवार
- शिवसेना -सचिन अहिर, आमश्या पाडवी
- राष्ट्रवादी कॉंग्रेस - एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर
- भाजप - राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रवीण दरेकर
21:18 PM (IST) • 20 Jun 2022
Vidhan Parishad Election : शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी विजयी
शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी विजयी झाले आहेत.
21:17 PM (IST) • 20 Jun 2022
Vidhan Parishad Election : भाजपचे चार उमेदवार विजयी
भाजपचे राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रवीण दरेकर विजयी झाले आहेत
Load More
Tags :
Congress Shiv Sena Maha Vikas Aghadi BJP Maharashtra Politics Vidhan Parishad Election Marathi News Maharashtra Vidhan Parishad Election BJP Vidhan Parishad Elections Vidhan Parishad Results VidhanParishad Elections BJPमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion