एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. भाजपकडून विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली; संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर आमदार होणार, माधव भांडारींना संधी नाहीच
https://tinyurl.com/fck7hn55  एकनाथ शिंदेंनी मोहरा निवडला, विधानपरिषदेवर चंद्रकांत रघुवंशींना संधी दिली जाण्याची शक्यता; पण नाव उद्याच जाहीर होणार https://tinyurl.com/mtn54wja 

2. देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबाइतकेच क्रूर शासक, त्यांना शिवरायांचा इतिहास पुसून टाकायचाय; काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल https://tinyurl.com/2awn8ecc मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अपक्ष खासदार विशाल पाटील यांना ऑफर; खासदार म्हणाले, 'प्रवेशाची ऑफर येत असेल तर माझ्या कामाची पद्धत दादांना आवडली असेल' https://tinyurl.com/3m68wz9f 

3. नरेंद्र मोदी जाताना देशाचे तुकडे करतील, भारताचा प्रवास 'हिंदू पाकिस्तान'च्या दिशेने; संजय राऊतांची खरमरीत टीका, रोखठोकमधून भाजपवर जोरदार प्रहार https://tinyurl.com/44429dv6  'धनंजय मुंडेंना तिथल्या तिथे शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे सगळं घडताना दिसलं नसतं', अंजली दमानिया बीड प्रकरणावरून आक्रमक https://tinyurl.com/4tkwsuys  

4. बीडच्या शिक्षकानं चिमुरड्या लेकीला एकटी सोडून आयुष्य संपवलं, पोलीस म्हणतात 'तक्रार नसल्याने आम्ही कारवाई करु शकत नाही', अंजली दमानियांचा SP नवनीत कावत यांना फोन https://tinyurl.com/2zrk2fzs  मला हाल हाल करुन मारतील, संस्थाचालक मुंडेंबद्दल बीडच्या दिवंगत शिक्षकाची आणखी एक फेसबुक पोस्ट समोर https://tinyurl.com/mvr7jvnv 

5. बीडच्या गुंडाराजचा आणखी एक बळी, ट्रकमालकाने ड्रायव्हरला दोन दिवस कोंडलं, बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू https://tinyurl.com/3h7cy9kd  खोक्या भाईच्या घरावर वनखात्याने बुलडोझर चालवला, सुरेश धसांना राहवलं नाही, म्हणाले, 'कुणाचं घर पाडणं चांगली गोष्ट नव्हे' https://tinyurl.com/bdfsuvub  

6. न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे मूर्खपणा; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पत्रकारांवर भडकले, सातत्याने न्यायालयाचा प्रश्न विचारला जात असल्याने प्रश्नावरुन संताप https://tinyurl.com/4k95dfyv बीडनंतर आता नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची दादागिरी! दाम्पत्याला धमकी देत मागितली 50 लाखांची खंडणी; पोलिसांनी ताब्यात घेतलं अन् सावकारकीचा गुन्हा नोंद https://tinyurl.com/yh6s6j7y  

7. मंत्रीपद रुबाब करायला नसतं, काळ तुम्हाला उत्तर देईल; मुस्लिमांवर आगपाखड करणाऱ्या नितेश राणेंना मंत्री दत्तात्रय भरणेंनी सुनावलं https://tinyurl.com/2h4za5kf झटक्याने करा अगर पटक्याने करा, मटण खायला मिळायला पाहिजे; नितेश राणेंना रामदास आठवलेंचा प्रेमळ सल्ला,म्हणाले, एवढी हार्ड भूमिका घेऊ नये https://tinyurl.com/3ba64x6c 

8. लाज वाटली पाहिजे, देशाला कृषिप्रधान म्हणता? बुलढाण्यातील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याच्या बहिणीने सांत्वनासाठी आलेल्या मंत्री प्रतापराव जाधवांसमोरच सुनावलं https://tinyurl.com/3tjjn4zd 

9. पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीवर बलूच आर्मीकडून हल्ला, बस जळून खाक; पाकचे 90 जण ठार केल्याचा बीएलएचा दावा
https://tinyurl.com/33etbuv2  नाईट क्लबमध्ये म्युझिक कॉन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, युरोपियन देश नॉर्थ मॅसेडोनियात 50 होरपळून मेले; 100 जखमी https://tinyurl.com/49d3er22 

10. गौतम गंभीर ठरवणार हिटमॅनचे भवितव्य? रोहितला कसोटी कर्णधारपदी कायम ठेवण्याबाबत अद्याप BCCI चं ठरलं नाही, गौतम गंभीरशी चर्चा करुनच अंमित निर्णय https://tinyurl.com/4z9kb8dc रोहित शर्मा कर्णधार, हार्दिक पांड्या बाहेर; चेन्नईविरुद्ध पहिला सामन्यात मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग-11 मध्ये ट्रेंट बोल्टसह स्टार खेळाडूंना मिळणार संधी https://tinyurl.com/2cd43y9v  

*एबीपी माझा स्पेशल*

'एआय'चा वापराने ऊसाचे आता एकरी 104 ते 150 टनापर्यंत उत्पादन; अत्याधुनिक AI करतं तरी काय?
https://tinyurl.com/32pdk52f 

भररस्त्यात ना*डा करून ठोकेन, मुख्यमंत्री पदावर असल्याने सहनशील; सोशल मीडियावर विरोधात लिहिणाऱ्यांना तेलंगणाचे CM रेवंत रेड्डींचा धमकीवजा इशारा
https://tinyurl.com/mub7ayva 

'त्यांनी' हुकूमशहा हिटलरच्या क्रुरतेच्या छळछावण्या, लाखोंच्या कत्तलीचे गॅस चेंबर अजूनही जपलेत!
https://tinyurl.com/mpj32yzw 

नऊ महिन्यांच्या कर्मभूमीतून मायभूमीत परतीची लगीनघाई! सुनीता विल्यम्स यांना घेण्यासाठी स्पेसक्राप्ट स्पेस स्टेशनवर पोहोचलं https://tinyurl.com/ywy4h42s 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget