एक्स्प्लोर
Delhi Assembly Election Result : केजरीवाल पिछाडीवर, काँग्रेसला पुन्हा नाकारलं, दिल्ली नेमकी कुणाची? आज निकाल
Delhi Vidhan Sabha Election Result 2024 : दिल्ली विधानसभेचा निकाल पाहा फक्त एबीपी माझावर....
Delhi Vidhan Sabha Election Result 2024
1/9

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. दिल्लीत काँग्रेस पुन्हा एकदा पराभवाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.
2/9

दिल्ली विधानसभा निकालाच्या सुरुवातीच्.या कलांमध्ये भाजपने अर्धशतक पूर्ण केलं आहे.
3/9

निकालाच्या सुुरुवातीच्या कलांमध्ये भाजप 43 हून अधिक जागांवर तर आप 26 जागांवर पुढे आहे.
4/9

नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल सध्या केवळ 74 मतांनी पिछाडीवर आहेत.
5/9

असं असताना दिल्लीकरांनी पुन्हा एकदा राहुल गांधींना नाकारलं आहे.
6/9

आतापर्यंतच्या निकालाच्या कलांमध्ये काँग्रेसला फक्त एका जागेवर आघाडी घेता आली आहे.
7/9

इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि आप पक्ष वेगवेगळे लढल्याचा फायदा भाजपला होताना दिसत आहे, त्यावरुन ओमर अब्दुल्ला यांनी टोला लगावला आह.
8/9

आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, भाजप 47 जागांवर, आप 22 जागांवर, तर काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे.
9/9

आज निकाल जाहीर झाल्यावर दिल्लीत कुणाची सत्ता येणार, हे स्पष्ट होईल.
Published at : 08 Feb 2025 09:49 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























