एक्स्प्लोर
UPCOMING Elections 2025 in India news | भारतातील आगामी निवडणुकांच्या बातम्या
लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) नंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 कडे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) सर्वांचं लक्ष लागलं होतं. 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात मतदान झालं. तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाला. विधानसभा निवडणुकीत भाजपा- 132, शिवसेना (शिंदे गट)- 57, राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 यांच्या महायुतीला एकूण 236 जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरेंना 20, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या.
# | State | Current Term | Year | Total LA Seats | Lok Sabha | Rajya Sabha |
---|---|---|---|---|---|---|
1 | Mizoram | 2018-12-18 - 2023-12-17 | 2023 | 40 | 1 | 1 |
2 | Chhattisgarh | 2019-01-04 - 2024-01-03 | 2023 | 90 | 11 | 5 |
3 | Madhya Pradesh | 2019-01-07 - 2024-01-06 | 2023 | 230 | 20 | 11 |
4 | Rajasthan | 2019-01-15 - 2024-01-14 | 2023 | 200 | 25 | 10 |
5 | Telangana | 2019-01-17 - 2024-01-16 | 2023 | 119 | 17 | 7 |
भारत
महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त पाच महिन्यात 39 लाख कसे आले? लोकसभा निवडणुकीनंतर इतके मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा डेटा देत गंभीर आरोप
निवडणूक
ईव्हीएमच्या विरोधात मविआची हायकोर्टात धाव; विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा ठपका, राज्यभरात याचिका
भारत
देशभरात एकाचवेळी निवडणुका कधीपासून? मोदी सरकार संसदेच्या अग्नीपरीक्षेत पास होणार? जाणून घ्या, लोकसभा-राज्यसभेचा नंबर गेम
महाराष्ट्र
शिवसेनेतील अनेक आमदारांचं मंत्रिपदाचं स्वप्न पूर्ण होणार, अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर एकनाथ शिंदेंनी केलं शिक्कामोर्तब
महाराष्ट्र

Supriya Sule Pune : सुनेत्रा पवार मोठ्या, जय-पार्थ मुलासारखे; सुप्रिया सुळे भावूक Baramati Lok Sabha

Supriya Sule on Sunetra Pawar : जय आणि पार्थ मला मुलांसारखे! पराभवानंतर सुळेंची पहिली प्रतिक्रिया!

Udayanraje Bhosale Dairy Milk : उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंना खास ‘LOVE YOU’ लिहिलेलं चॉकलेट

Udayanraje - Shivendraraje: विजयानंतर साताऱ्यात राजेंची भेट, उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना गोड पापा

Pankaja Munde Defeat in Lok Sabha Special Report : पंकजा मुंडे यांच्या पराभवाची पाच कारणं?
Advertisement
Advertisement
Advertisement

परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion
Advertisement