एक्स्प्लोर
Karnataka News: टाके घालण्याऐवजी चक्क फेव्हिक्विकचा वापर; आरोग्य केंद्रात नर्सचा प्रताप, 7 वर्षांच्या मुलासोबत धक्कादायक प्रकार
Karnataka News: सदर घटनेची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
Karnataka_News
1/6

कर्नाटकमधील धक्कादायक माहिती समोर आली आहे. सात वर्षांच्या मुलाच्या गालावर टाके घालण्याऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या नर्सने चक्क फेव्हिक्विकचा वापर केला.
2/6

कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातल्या हनागल तालुक्यातल्या अदूर गावात ही घटना घडली. सदर घटनेची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
Published at : 08 Feb 2025 08:06 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















