एक्स्प्लोर
Advertisement
Nitin Gadkari : नितीन गडकरी यांचं नागपुरातील घरी दाखल, संपूर्ण कुटुबानं केलं औक्षण
Nitin Gadkari : नितीन गडकरी यांचं नागपुरातील घरी दाखल, संपूर्ण कुटुबानं केलं औक्षण
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं रात्री उशिरा नागपुरातील त्यांच्या घरी आगमन झालं. त्यावेळी त्यांच्या संपूर्ण कुटुबानं त्यांचं औक्षण केलं. भाजपने जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत नितीन गडकरी यांचा समावेश आहे. त्यांना नागपुरातून उमेदवारी जाहीर झाली आहे.
नागपूर
Vikas Thackeray Nagpur : जनतेनी चिखल फेकावं असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं
Nana Patole Nagpur : नाना पटोलेंच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर पोलीस सुरक्षा वाढवली
MahaTransco Bharti : महापारेषणची पदभरती रद्द, फसवणुकीची भावना, परीक्षार्थींच्या संतप्त प्रतिक्रिया
Nagpur Labour Accident : मजुरांना चिरडणाऱ्या कारचा तीन तासांच्या आत पोलिसांनी लावला छडा
Nagpur Accident News : फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना कारने चिरडलं; दोघांचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion