एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Akola : संतापजनक! प्रेयसीनं बुरखा घातल्यानं जमावाची तरुणाला बेदम मारहाण, घटनेचा व्हीडिओ व्हायरल
प्रेयसीनं बुरखा घातला म्हणून जमावानं तिच्या प्रियकराला बेदम मारहाण केली. अकोला जिल्ह्यातील गायगावच्या इंडियन ऑईल डेपोसमोर शनिवारी भरदिवसा हा प्रकार घडलाय. प्रियकराला मारु नका म्हणून तरुणी जमावाला विनंती करत होती. जमावानं विनंतीला न जुमानता तरुणाला जबर मारहाण केली. आणि तरुणीला जबरदस्तीनं बुरखा उतरवायला लावला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यानंतर अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानंतर उरळ पोलिसांनी कारवाई केली. मारहाण करणाऱ्या दोन तरुणांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हेही नोंदवण्यात आलेत.
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 02 PM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/a5d45f805fabfcc568b28b159abba073173580859095290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 02 PM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
![Dhananjay Munde: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा,पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोलले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/cf7a141445661a65afb4085b1141d99017358057088311002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dhananjay Munde: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा,पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोलले
![Sanjay Raut Full PC : देवेंद्र फडणवीसांनी कितीजणांना सोडलं, अडकवलं याच्या तपासासाठी SIT हवी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/f4050b1dd8c4ed5858e7fa78b033fe5d173580329345290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Raut Full PC : देवेंद्र फडणवीसांनी कितीजणांना सोडलं, अडकवलं याच्या तपासासाठी SIT हवी
![City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर सुपरफास्ट : 02 Jan ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/3fc802cc01f192fcf96fba78a2f1ba9d173580272595990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर सुपरफास्ट : 02 Jan ABP Majha
![Rajan Salvi Full PC on Shiv Sena UBT : उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडणार? राजन साळवींचं थेट उत्तर...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/6c455f5b1591a3f167528109c9309c0b173580250325890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rajan Salvi Full PC on Shiv Sena UBT : उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडणार? राजन साळवींचं थेट उत्तर...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement