एक्स्प्लोर
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि 2024 वर्षाच्या शेवटच्या सूर्यास्त पाहण्यासाठी मुंबईसह कोकणातील बीचवरही पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.
Good by 2024 and wel come 2025
1/8

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि 2024 वर्षाच्या शेवटच्या सूर्यास्त पाहण्यासाठी मुंबईसह कोकणातील बीचवरही पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.
2/8

सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील 2024 ची शेवटची संध्याकाळ, सूर्य अस्ताला जात असताना पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात यंदाच्या वर्षातील अखेरचा सूर्यास्त टिपा.
Published at : 31 Dec 2024 07:10 PM (IST)
आणखी पाहा