एक्स्प्लोर
टॉप स्टोरीज फ्रॉम Akola
राजकारण
दुष्काळ सहन करण्याचा ठेका काय फक्त शेतकऱ्यांनीच घेतलाय का? एक वर्ष तुम्हीही दुष्काळ सोसा ना! मायक्रो फायनान्स अन् बँकांच्या वसुलीवरून शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा प्रहार
अकोला
धक्कादायक! अकोला जिल्हा रुग्णालयात एक्सपायरी डेट संपलेलं सलाईन लावलं, नातेवाईकांचा आरोप, कारवाईची मागणी
महाराष्ट्र
अकोलेकरांची पाण्याची चिंता मिटवण्यासाठी 132 कोटींचा प्लॅन! मोर्णा धरणातून 25.20 किलोमीटर जलवाहिनीला प्रशासकीय मान्यता; तीन महिन्यांत पूर्ण करण्याचं नियोजन
राजकारण
निरुपयोगी सरकार! देवगिरीवरील CCTV फुटेज शोधू शकले नाहीत, मिटकरींचा हल्लाबोल, म्हणाले, मुख्यमंत्री अजितदादांच्या विमान अपघाताची CBI चौकशी का करत नाहीत?
राजकारण
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
राजकारण
मोठी बातमी! अकोल्यात शिवसेनेची ताकद वाढली; मूर्तिजापूरच्या पाच अपक्ष नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
राजकारण
अकोला शिक्षक मतदारसंघ निवडणूक! मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या, मतदान मात्र, आमच्या उमेदवाराला करा, ठाकरेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र
दुष्काळाची दाहकता, पाण्याच्या टंचाईमुळे बांधकाम क्षेत्राला मोठी झळ; लाखो कोटींची काम थांबण्याची शक्यता, बळीराजासह मजूरही दुबार संकटात!
राजकारण
'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट गुन्हा दाखल करण्याच्या सूचना
महाराष्ट्र
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
क्राईम
अकोल्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई, एपीएमसीसह 28 ठिकाणी छापे; संचालकही चाैकशीच्या फेऱ्यात, 11 जणांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाच्या नेतृत्वात धाडसत्र
महाराष्ट्र
भीषण दुष्काळाची झळ! पूर्णा, विद्रुपा आणि गौतमा त्रिवेणी संगम वाळवंटाच्या वाटेवर; अकोला जिल्ह्यातील दुष्काळाच्या दाहक परिस्थितीचं ड्रोणदृष्य
Photo Gallery
ओपिनियन
Blog
“ BLOG: अकोल्यातील प्रकाश आंबेडकर आकर्षण धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा 38 वर्षांचा इतिहास 
उमेश अलोणे, एबीपी माझा
Advertisement
Advertisement



















