Sanjay Raut Full PC : देवेंद्र फडणवीसांनी कितीजणांना सोडलं, अडकवलं याच्या तपासासाठी SIT हवी
संजय राऊत -
बीड मध्ये कायद्याचा राज्य नव्हतं
एक व्यक्ती सांगेल तो कायदा असा होतं
बीड जिल्ह्याने अनेक खून पाहिले
महाराष्ट्र संतोष देशमुख खुणामुळे हादरला
बीडचे अक्का सोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे फोटो आहेत
देवेंद्र फडणवीस म्हणतात कोणाला सोडणार नाहीत, पण मागील वर्षात किती जणांना सोडला आणि किती जणांना अडकवला याची SIT चौकशी करायला हवी
किती जणांच्या किंकाळ्या आक्रोश फडणवीस यांनी दाबला? याचा तपास व्हावा
राज्याला कलंक लागलेला आहे
आतापर्यत बिल क्लीन्टन चे प्रकरण येत होते आता बीड क्लीन्टन चे प्रकरण बाहेर येत आहेत
बीड प्रकरणात अटक झाली परभणी प्रकरणात अटक होणे बाकी आहेत
उद्धव ठाकरे सुद्धा या घटनेकडे गांभीर्याने लक्ष घालून आहेत
यावर आम्हाला राजकारण करायचा नाहीये
या सगळ्या तपसाला गती आणि दिशा मिळायला पाहिजे
आम्ही देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबाचे भेट घ्यायला जाऊ
एकनाथ शिंदे यांचे लोकं अस्थिर आणि अस्वस्थ आहेत
शिंदे स्वतः अस्वस्थ आहेत
अमिष आणि सत्तेचा ढाक दाखवाला जातोय
आम्ही कार्यकर्ते तयार करतो आणि ते घेऊन जातात
शिवसेनेची बस रिकामी होतं नाही
राजन साळवी यांच्याशी माझं बोलणं झाला आहे
पराभव झाल्यामुळे ते अस्वस्थ आहेत
एका पराभमुवळे खचून जाणारा बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक नाही