![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Job Majha : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी : 01 July 2024
Job Majha : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी : 01 July 2024
SSC Recruitment 2024 Notification : घाई करा! एसएससीतर्फे हजारो जागांसाठी पदभरती होणार, 'असा' करा अर्ज!
SSC MTS Recruitment 2024 Notification : स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एससीने मल्टिटास्किंग स्टाफ पदासाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार एसएससी एकूण 8326 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. इच्छुक उमेदवारांना ssc.gov.in. या संकेतस्थळावर जाऊन 31 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. एसएससीने जारी केलेल्या अधिसूचनेत एकूण पदे, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षेची तारीख अशी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
परीक्षा कधी होणार, तारीख काय? (SSC MTS Exam Date)
स्टाफ सिलेक्शन कमिशनने या पदभरतीसंदर्भात नुकतेच आपल्या ssc.gov.in. या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवारांना या संकेतस्थळावर जाऊन नोटिफिकेशन डाऊनलोड करता येईल. SSC MTS परीक्षा 2024 सालातील ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. लवकरच या परीक्षेची नेमकी तारीख जाहीर केली जाणार आहे.
![Job Majha : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथे विविध पदांसाठी भरती : 3 July 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/837eb1cbc137aac1198ac0c80196cb4b172001920791490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Job Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/83b07de025d4296422295a2333cc77e5171993343444890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Job Majha : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी : 01 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/c37f1e45185b52d9d17a5c42afc5bbbe171985089977690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Job Vacancy : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे नोकरीच्या संधी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/25/8fd3a102b0c77269c687d1248ace5f08171665225804290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![BSF Vacancy : सीमा सुरक्षा दलात अधिकारी होण्याची संधी, अर्ज कसा करायचा?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/24/27feb79003bfeb186e7d4c3b5abd222c171656336275790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)