एक्स्प्लोर

Job Majha : कृषी विज्ञान केंद्र अमरावती येथे नोकरीच्या संधी : 30 August 2024 ABP Majha

Job Majha : कृषी विज्ञान केंद्र अमरावती येथे नोकरीच्या संधी : ABP Majha

पैसा की गुणवत्ता? कर्मचारी कशाला देतात सर्वात जास्त महत्व? कोणत्या कंपन्यांमध्ये काम करायला नोकरदारांचे प्राधान्य?

Survey on Jobs : नोकरी (Job) करताना दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे मिळमारा पगार आणि दुसरी म्हणजे नोकरीची हमी. विशीष्ट काळानंतर काही कर्मचारी (Employee) पगाराला महत्व देतात. पण नोकऱ्यांसंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात (Survey on Jobs) 10 पैकी 8 कर्मचारी त्यांच्या पगारापेक्षा त्यांच्या कामाच्या गुणवत्तेला अधिक महत्त्व देतात. म्हणजेच त्यांच्या कामात कोणत्या प्रकारचे कौशल्य वापरले जाते हे नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ज्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला अधिक महत्त्व दिले जाते, तेथे कर्मचारी टिकून राहण्याची शक्यता जास्त असते. 

सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की 63 टक्के एचआरला असे आढळून आले की टॅलेंटला महत्त्व दिल्याने कर्मचाऱ्यांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. त्याच वेळी, स्किल फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन (SFT) सारख्या कार्यक्रमांचा कर्मचाऱ्यांवर खूप सकारात्मक परिणाम झाला आहे. एकूण 1775 कंपन्यांमधील 240 एचआर लीडर्स आणि 340 कर्मचाऱ्यांशी बोलून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. सर्वेक्षणात अमेरिका, भारत, ब्रिटन, युरोप आणि आखाती देशांतील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

जॅाब माझा व्हिडीओ

Job Majha : कृषी विज्ञान केंद्र अमरावती येथे नोकरीच्या संधी : 30 August 2024 ABP Majha
Job Majha : कृषी विज्ञान केंद्र अमरावती येथे नोकरीच्या संधी : 30 August 2024 ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव

जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन

पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो

Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget