एक्स्प्लोर
सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेमध्ये हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कराल अर्ज?
रेल्वेने गट डी च्या हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
Railway Job
1/10

रेल्वेमध्ये हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
2/10

रेल्वेने गट डी च्या 32,438 पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत, ज्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे.
Published at : 13 Feb 2025 06:59 PM (IST)
आणखी पाहा






















