एक्स्प्लोर

IPL आधी गर्लफ्रेंडच्या आत्महत्या प्रकरणात अडकला, आता अभिषेक शर्मा चौकार-षटकारांचा पाडतोय पाऊस

Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादचा सलामी फलंदाज अभिषेक शर्मा भन्नाट फॉर्मात आहे. पण आयपीएल 2024 च्या आधी अभिषेकवर दु:खाचा डोंगर कोसळला होता.

abhishek-sharma

1/6
सूरतची मॉडल तान्या सिंह हिने 19 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. त्याआधी तान्या सिंह हिने अभिषेक शर्माला अनेक मेसेज केले होते. पण अभिषेककडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नव्हता. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

2/6
तान्या सिंह हिनं आयुष्य संपवल्यानंतर पोलिसांनी अभिषेक शर्माला चौकशीसाठी बोलवलं होतं. पोलिसांनी अभिषेक शर्माची कसून चौकशी केली होती. त्याला सहा तास पोलिस स्टेशनमध्येच थांबावं लागलं होतं. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

3/6
अभिषेक शर्माला कठीण परिस्थितीमधून जावं लागलं होतं. पोलिस अधिकाऱ्यांकडून अभिषेक शर्माची वारंवार चौकशी केली होती. पण या चौकशीमध्ये काय झालं, हे सार्वजनिक करण्यात आले नाही.  (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

4/6
सूरतची मॉडेल तान्य सिंह हिने 19 फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याआधी तान्या सिंह हिने अभिषेकला मेसेज केले होते. त्यामुळे तो पोलिसांच्या निशाण्यावर होता.  (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

5/6
अभिषेक शर्माने स्वत:ला सावरले. अभिषेक शर्माने आयपीएलमध्ये दमदार फलंदाजी केली. शर्माने 12 सामन्यात 36 च्या सरासरीने 401 धावा केल्या आहेत.  (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

6/6
अभिषेक शर्माने आयपीएलमध्ये 59 सामन्यात 153 सामन्यात 1293 धावा चोपल्या आहेत. तर गोलंदाजीमध्ये नऊ घेतल्या आहेत.  (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

4 जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू, चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास, कार्यकर्त्यांसाठी लिहिलं पत्र 

Nashik Lok Sabha : मतदानाच्या दिवशी नाशिक लोकसभा राज्यभरात गाजली, दिवसभरात काय काय घडलं जाणून घ्या
मतदानाच्या दिवशी नाशिक लोकसभा राज्यभरात गाजली, दिवसभरात काय काय घडलं जाणून घ्या
कबरीतून मृतदेह उकरून 15 किमी बाईकवरून आणला, मग किचनमध्ये पेटवला, अचंबित करणाऱ्या घटनेचं हादरवणारे सत्य उघड 

Pune Porsche Car Accident : पोर्शे कारनं दोघांना चिरडून बिल्डराचं पोरगं 15 तासात सुटलं; पुण्यातील अजितदादांच्या 'त्या' आमदारावर गंभीर आरोप
दोघांना चिरडून बिल्डराचं पोरगं 15 तासात सुटलं; पुण्यातील अजितदादांच्या 'त्या' आमदारावर गंभीर आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai Voting Percentage : संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबईत  50 टक्केही मतदान नाही? Lok Sabha 2024ABP Majha Headlines : 06 PM : 20 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSalman Khan Voting Bandra : मतदानाचा शेवटचा तास, कडक सुरक्षेसह सलमान मतदान केंद्रावरRanveer Deepika Car Video : बायकोसाठी स्वतः उघडलं कारचं दार, रणवीर-दीपिका  EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
4 जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू, चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास, कार्यकर्त्यांसाठी लिहिलं पत्र 
4 जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू, चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास, कार्यकर्त्यांसाठी लिहिलं पत्र 
Nashik Lok Sabha : मतदानाच्या दिवशी नाशिक लोकसभा राज्यभरात गाजली, दिवसभरात काय काय घडलं जाणून घ्या
मतदानाच्या दिवशी नाशिक लोकसभा राज्यभरात गाजली, दिवसभरात काय काय घडलं जाणून घ्या
कबरीतून मृतदेह उकरून 15 किमी बाईकवरून आणला, मग किचनमध्ये पेटवला, अचंबित करणाऱ्या घटनेचं हादरवणारे सत्य उघड 
कबरीतून मृतदेह उकरून 15 किमी बाईकवरून आणला, मग किचनमध्ये पेटवला, अचंबित करणाऱ्या घटनेचं हादरवणारे सत्य उघड 
Pune Porsche Car Accident : पोर्शे कारनं दोघांना चिरडून बिल्डराचं पोरगं 15 तासात सुटलं; पुण्यातील अजितदादांच्या 'त्या' आमदारावर गंभीर आरोप
दोघांना चिरडून बिल्डराचं पोरगं 15 तासात सुटलं; पुण्यातील अजितदादांच्या 'त्या' आमदारावर गंभीर आरोप
Maharashtra Voting : कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर
कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2024 | सोमवार 

कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ; झाडं कोसळली, अनेक घरांचे छप्पर उडाले

Uddhav Thackeray : विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget