कांद्यामध्ये A, C, आणि E व्हिटॅमिन असते.
त्याचप्रमाणे कांद्यात फोलेट्स आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात.
कांद्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचे प्रमाणही असते.
कांदे खाल्ल्याने पचन प्रणाली योग्य राहते कारण कांद्यामध्ये फायबर असते.
तसेच कांद्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
कांद्यामध्ये क्रोमियम नावाचा घटक असतो, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतो.
कांदा कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी करतो आणि हृदयरोगाचा धोका कमी करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.