एक्स्प्लोर
Mumbai Indians Jersey Launch : चला वानखेडेवर भेटूया.... मुंबई पलटनसाठी कर्णधार हार्दिक पांड्याचा खास मेसेज, 5 हजारांना मिळणार जर्सी
Hardik Pandya’s Message at Mumbai Indians Jersey Launch : मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 साठी त्यांची नवीन जर्सी लाँच केली आहे.

Hardik Pandya Message at Mumbai Indians Jersey Launch
1/9

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 साठी त्यांची नवीन जर्सी लाँच केली आहे.
2/9

यासोबतच कर्णधार हार्दिक पांड्याने चाहत्यांना आणि संघाच्या टीमला भावनिक संदेशही दिला आहे.
3/9

हार्दिक पांड्याने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या प्रमुख खेळाडूंसह, मुंबईचा गौरवशाली वारसा कायम ठेवण्याचे आश्वासन दिले.
4/9

हार्दिक पंड्या म्हणाला, “प्रिय पलटन, पण नव्या हंगामात वारसा पुढे नेण्यासाठी 2025 ही आपली संधी आहे. आम्ही मुंबई संघ असल्यासारखे मैदानात खेळू, ही फक्त आमची जर्सी नाही, तर हे तुम्हाला दिलेलं वचनही आहे. चला वानखेडेवर भेटू.'
5/9

जर तुम्हाला ही जर्सी खरेदी करायची असेल तर आमची पलटन एमआय शॉपमधून सीझनची जर्सी खरेदी करू शकते.
6/9

त्याची किंमत 4,999 ते 2,4999 रुपयांच्या दरम्यान आहे.
7/9

आयपीएल 2025 स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार आहे.
8/9

पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सही या हंगामातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
9/9

2024 चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत खराब राहिला होता. त्यांना 14 पैकी फक्त 4 सामने जिंकले होते.
Published at : 21 Feb 2025 03:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
विश्व
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion