एक्स्प्लोर

IPL 2025 मधील 10 संघांचे संभाव्य कर्णधार, RCB, CSK आणि KKR सह सर्व कर्णधारांची यादी

IPL 2025 Captains List : आयपीएल 2025 साठी 46 खेळाडूंना रिटेन करण्यात आले आहे. तर मेगा लिलावात एकूण 182 खेळाडूंचा लिलाव झालाय. जाणून घ्या कोण असतील त्यांच्यापैकी 10 कर्णधार?

Photo Credit - abp majha reporter

1/10
केकेआरचे कर्णधारपद कोणाकडे जाणार याबाबत अजूनही संभ्रम आहे. एकीकडे रिंकू सिंगला कर्णधार बनवण्याच्या अफवा आहेत, तर दुसरीकडे 23.75 कोटींना विकला गेलेला व्यंकटेश अय्यरही कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे.

2/10
लखनौ सुपर जायंट्सचे कर्णधारपद सोडल्यानंतर केएल राहुल आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. ऋषभ पंतच्या जाण्याने कर्णधारपदाची जागा रिक्त झाली आहे, जी राहुल भरून काढू शकेल.

3/10
IPL 2024 मध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून शुभमन गिल फारसा यशस्वी ठरला नाही. असे असूनही, तो आयपीएल 2025 मध्ये जीटीचे कर्णधारपद सांभाळताना दिसू शकतो.

4/10
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली एसआरएचने आयपीएल 2024 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. 18 कोटींमध्ये कायम ठेवलेल्या कमिन्सकडे यावेळीही संघाचे कर्णधारपद जाईल, अशी चर्चा आहे.

5/10
संजू सॅमसन 2021 पासून राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे आणि आयपीएल 2025 मध्येही तो संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. RR ने त्याला 18 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते.

6/10
लिलावापूर्वी निकोलस पूरनला कर्णधार बनवण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र ऋषभ पंतवर 27कोटींची बोली लागल्यानंतर यावेळी लखनऊची कमान पंतच्या हाती राहणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. यापूर्वी तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता.

7/10
पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरसाठी 26.75 कोटींची बोली लावली होती. त्याच्या नेतृत्वाखाली केकेआर चा संघ  आयपीएल 2024 चा चॅम्पियन बनला. श्रेयस अय्यरवर मोठी बोली लावण्यात आलीये त्यामुळे तो  या वेळी पंजाबचे नेतृत्व करणार असल्याचे बोलले जात आहे.

8/10
मुंबई इंडियन्सने जाहीर केले आहे की हार्दिक पांड्या आयपीएल 2025 मध्ये संघाचे नेतृत्व करत राहिल. मुंबईने हार्दिक पंड्यासाठी  16.35 कोटी रुपये मोजत संघात कायम ठेवले आहे.

9/10
ऋतुराज गायकवाड आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार होता आणि त्याच्या नेतृत्वात संघानेही चांगली कामगिरी केली. गायकवाडसाठी सीएसकेने 18 कोटी रुपये मोजत रिटेन केले आहे.

10/10
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी, विराट कोहली पुन्हा एकदा आरसीबीचा कर्णधार बनेल, अशी चर्चा सुरु होती.  त्याला बेंगळुरूने 21 कोटी रुपये देत रिटेन केलं आहे.

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाताळच्या सुट्टीनिमित्त कोकणात जाण्यासाठी गर्दी, मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर, माणगावात वाहतूक कोंडी

Toss The Coin Share: टॉस द कॉइनचा शेअर बाजारात धमाका, अवघ्या 7 दिवसांमध्ये गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर? 
टॉस द कॉइनचा शेअर बाजारात धमाका, आयपीओ लिस्ट होताच शेअरला सतत अप्पर सर्किट, गुंतवणूकदार मालामाल 
रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एक मंत्र्याचे नाव पुढे; कुणालाच नको असेल तर मला द्या, संजय शिरसाटांची स्पष्टोक्ती, म्हणाले..
रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एक मंत्र्याचे नाव पुढे; कुणालाच नको असेल तर मला द्या, थेट इच्छाच बोलून दाखवली 
Devendra Fadnavis: कोणत्याही थराला जाऊन माझ्यासमोर राजकीय आव्हानं निर्माण केली, पण सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: देवेंद्र फडणवीस
मी प्रत्येक आव्हानाचा धैर्यपूर्वक सामना करतो; सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat on Ramtek Bungalow : संजय शिरसाट रामटेकसाठी इच्छूक? महणाले, Mantralay New Furniture : तिजोरीत खडखडाट, मंत्र्यांच्या दालनांच्या डागडूजीवर खर्चांचा भडिमारTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12 Noon : 25 डिसेंबर 2024 : ABP MajhaKalyan Girl Murder Case : कल्याणमधील अल्पवयीन मुलीची अपहरण करुन हत्या, आरोपीला शेगावमधून अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाताळच्या सुट्टीनिमित्त कोकणात जाण्यासाठी गर्दी, मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर, माणगावात वाहतूक कोंडी
नाताळच्या सुट्टीनिमित्त कोकणात जाण्यासाठी गर्दी, मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर, माणगावात वाहतूक कोंडी
Toss The Coin Share: टॉस द कॉइनचा शेअर बाजारात धमाका, अवघ्या 7 दिवसांमध्ये गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर? 
टॉस द कॉइनचा शेअर बाजारात धमाका, आयपीओ लिस्ट होताच शेअरला सतत अप्पर सर्किट, गुंतवणूकदार मालामाल 
रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एक मंत्र्याचे नाव पुढे; कुणालाच नको असेल तर मला द्या, संजय शिरसाटांची स्पष्टोक्ती, म्हणाले..
रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एक मंत्र्याचे नाव पुढे; कुणालाच नको असेल तर मला द्या, थेट इच्छाच बोलून दाखवली 
Devendra Fadnavis: कोणत्याही थराला जाऊन माझ्यासमोर राजकीय आव्हानं निर्माण केली, पण सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: देवेंद्र फडणवीस
मी प्रत्येक आव्हानाचा धैर्यपूर्वक सामना करतो; सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: फडणवीस
IPO Allotment : शेअर बाजारात पाच आयपीओ लिस्टींगसाठी वेटिंगवर, IPO अलॉटमेंट स्टेटस कसं तपासणार?
शेअर बाजारात पाच आयपीओ लिस्टींगसाठी वेटिंगवर, IPO अलॉटमेंट स्टेटस कसं तपासणार?
मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश, समुद्रकिनारी भीषण स्फोट; 100 हून अधिक प्रवासी करत होते प्रवास
मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश, 100 हून अधिक प्रवासी करत होते प्रवास
मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली, कल्याण अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती

MSSC : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून तगडा परतावा, 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार? योजनेच्या नियम अटी काय?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून दमदार परतावा, 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार?
Embed widget