एक्स्प्लोर
IPL 2025 : मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्वात महागडे 'हे' 5 खेळाडू, रिषभ पंतने तोडले सर्व रेकॉर्ड
IPL 2025 Mega Auction : आयपीएलच्या मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यावर सर्वाधिक बोली लागली.
आयपीएल मेगा ऑक्शन
1/6

गेल्यावर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या रिषभ पंतला मेगा ऑक्शनमध्ये लखनौ सुपर जाएंटसनं 27 कोटींची बोली लावत संघात घेतलं.
2/6

केकेआरला विजेतेपद मिळवून देणाऱ्या श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जनं 26.75 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतलं असून तो पंजाबचा कॅप्टन होऊ शकतो.
Published at : 24 Nov 2024 11:42 PM (IST)
आणखी पाहा























