एक्स्प्लोर
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
Rishabh Pant IPL 2025 Salary: लखनौ सुपर जाएंटसनं रिषभ पंतला आयपीएल 2025 साठी 27 कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केलं. रिषभ आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे.
![Rishabh Pant IPL 2025 Salary: लखनौ सुपर जाएंटसनं रिषभ पंतला आयपीएल 2025 साठी 27 कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केलं. रिषभ आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/450fcb7d766d28c794fb513644c941c11732637960484989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिषभ पंत
1/6
![Rishabh Pant IPL 2025 Salary Tax Deduction:रिषभ पंत आयपीएल मेगा ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. रिषभ पंतला लखनौ सुपर जाएंटसनं 27 कोटी रुपये खर्चून संघात घेतलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/43960b158703c8a2248f7dc52904a58a05502.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rishabh Pant IPL 2025 Salary Tax Deduction:रिषभ पंत आयपीएल मेगा ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. रिषभ पंतला लखनौ सुपर जाएंटसनं 27 कोटी रुपये खर्चून संघात घेतलं.
2/6
![रिषभ पंतसाठी लखनौनं 27 कोटी रुपये मोजले असले तरी त्याला कर वजा करुन किती रक्कम मिळणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/0937154fa15d98607e9105bc5ed52badb2e9c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिषभ पंतसाठी लखनौनं 27 कोटी रुपये मोजले असले तरी त्याला कर वजा करुन किती रक्कम मिळणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
3/6
![रिपोर्टनुसार रिषभ पंतला 8.1 कोटी रुपये सरकारला कर म्हणून द्यावे लागतील म्हणजेज 27 कोटींपैकी त्याला 18.9 कोटी रुपये मिळतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/f829b577add878729570f898f312cd5c1c909.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिपोर्टनुसार रिषभ पंतला 8.1 कोटी रुपये सरकारला कर म्हणून द्यावे लागतील म्हणजेज 27 कोटींपैकी त्याला 18.9 कोटी रुपये मिळतील.
4/6
![आयपीएलपूर्वी एखादा खेळाडू जखमी झाल्यास त्याच्या जागी नवा खेळाडू खेळू शकतो. भारतीय खेळाडू टीम इंडियासाठी खेळाना दुखापतग्रस्त झाल्यास त्याला पूर्ण पगार मिळेल, कारण बीसीसीआय सर्व खेळाडूचा विमा उतरवते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/93c52863405de05f9740ed7b927f576354a19.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएलपूर्वी एखादा खेळाडू जखमी झाल्यास त्याच्या जागी नवा खेळाडू खेळू शकतो. भारतीय खेळाडू टीम इंडियासाठी खेळाना दुखापतग्रस्त झाल्यास त्याला पूर्ण पगार मिळेल, कारण बीसीसीआय सर्व खेळाडूचा विमा उतरवते.
5/6
![रिषभ पंत सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. भारतानं पहिली कसोटी जिंकली असून आता दुसरी मॅच 6 डिसेंबरला सुरु होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/7527928ef1de510a90827c9723b3e85cfa332.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिषभ पंत सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. भारतानं पहिली कसोटी जिंकली असून आता दुसरी मॅच 6 डिसेंबरला सुरु होणार आहे.
6/6
![रिषभ पंतनं आयपीएलमध्ये 111 मॅच खेळल्या असून 110 डावांमध्ये 35.31 च्या सरासरीनं 148.93 च्या स्ट्राईक रेटनं 3284 धावा केल्या असून त्याच्या नावावर 1 शतक आणि 8 अर्धशतकांची नोंद आहे. रिषभची सर्वोत्तम कामगिरी 128 धावांची आहे. 2016 पासून2024 पर्यंत तो दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/26/b1080fd85775447deefbefc4b60a63e361eb4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिषभ पंतनं आयपीएलमध्ये 111 मॅच खेळल्या असून 110 डावांमध्ये 35.31 च्या सरासरीनं 148.93 च्या स्ट्राईक रेटनं 3284 धावा केल्या असून त्याच्या नावावर 1 शतक आणि 8 अर्धशतकांची नोंद आहे. रिषभची सर्वोत्तम कामगिरी 128 धावांची आहे. 2016 पासून2024 पर्यंत तो दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळतोय.
Published at : 26 Nov 2024 09:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)