एक्स्प्लोर
BJP Protest March : आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला भाजप देणार प्रत्युत्तर, 1 जुलैला नरिमन पॉईंट इथे प्रत्युत्तर मोर्चा
BJP Protest March : चोर मचाये शोरचा नारा देत आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला भाजप-शिवसेना आणि आरपीआय महायुती देणार प्रत्युत्तर

BJP Protest March
1/5

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार असून, आदित्य ठाकरे यांच्या या मोर्चाला महायुती देखील आता प्रत्युत्तर देणार आहे.
2/5

आदित्य ठाकरे यांच्या मोर्चाविरोधात भाजप युवा मोर्चाने रस्त्यावर उतरण्याची रणनिती आखली आहे.
3/5

या मोर्चात भाजपसोबत शिवसेना आणि आरपीआय देखील सहभागी होणार आहे.
4/5

शनिवारी भाजपच्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे.
5/5

मागील 25 वर्षात सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जो भ्रष्टाचार केला त्याची पोलखोल महायुती या प्रत्युत्तर मोर्चातून करणार आहे.
Published at : 30 Jun 2023 09:04 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion