एक्स्प्लोर
Pankaja Munde On Santosh Deshmukh Murder Case: मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना सुरेश धस माझ्यावर आरोप कसे करतात?; पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी: पंकजा मुंडे
Pankaja Munde On Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पहिली सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराडसह सर्व आरोपींचा जबाब बंद लिफाफ्यात सादर होणार आहे.
Pankaja Munde
1/9

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
2/9

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची एसआयटी चौकशी व्हावी अशी पहिली मागणी मी 11 डिसेंबरलाच पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली होती, असं पंकजा मुंडे यांनी सांगितले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
Published at : 12 Mar 2025 09:43 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























