एक्स्प्लोर
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray Meet: ना एकमेकांकडे पाहिलं, ना नजरेला नजर, ठाकरे-शिंदे पहिल्यांदाच समोरा-समोर, PHOTO
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray Meet: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंची आज भेट झाली.
Maharashtra Goverment
1/7

उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज (10 मार्च) राज्याचा (Maharashtra Budget 2025) अर्थसंकल्प सादर केला.
2/7

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहाबाहेर आले होते.
Published at : 10 Mar 2025 03:39 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























