एक्स्प्लोर
पाहा: मुंबईत आदिवासी मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आदिवासींचे ठिय्या आंदोलन
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/b0f286220dafa519ad6c768b9c41c608_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई: आदिवासी मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आदिवासींचे ठिय्या आंदोलन
1/7
![वनजमिनीच्या मुद्यावर आज राज्यभरातील आदिवासींनी मुंबईत आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/f5f246ae3eba9a0b5711e146f940dc6bf4182.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वनजमिनीच्या मुद्यावर आज राज्यभरातील आदिवासींनी मुंबईत आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
2/7
![अचानकपणे आंदोलक जमा झाल्याने पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/15710bc1965d57d2589236d668e4e37b24ba3.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अचानकपणे आंदोलक जमा झाल्याने पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली.
3/7
![वनजमीन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि आदिवासी कसत असलेली जमिनी त्यांच्या नावावर करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/2de90b1227cb3827a58a26f6850b7e2f7e1e1.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वनजमीन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि आदिवासी कसत असलेली जमिनी त्यांच्या नावावर करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
4/7
![अद्यापही वन जमिनीवरील आदिवासींचे दावे मान्य करण्यात आले नाहीत. आदिवासी कसत असलेल्या जमिनीवरील पिके वनविभागाकडून नष्ट करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/54bd6ac3e20d6bc4ff1930e54d01f26ad12ad.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अद्यापही वन जमिनीवरील आदिवासींचे दावे मान्य करण्यात आले नाहीत. आदिवासी कसत असलेल्या जमिनीवरील पिके वनविभागाकडून नष्ट करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
5/7
![आदिवासींच्या वनजमिनीच्या प्रश्नांबाबत याआधी 16 फेब्रुवारी रोजी शिष्टमंडळासोबत भेट घेत चर्चा केली होती, असे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी सांगितले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/d1dba53dd13a64eab46c84f6d8803c2ca3f39.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आदिवासींच्या वनजमिनीच्या प्रश्नांबाबत याआधी 16 फेब्रुवारी रोजी शिष्टमंडळासोबत भेट घेत चर्चा केली होती, असे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी सांगितले.
6/7
![मागील महिन्यात झालेल्या बैठकीनंतर काही प्रश्न सुटले असल्याचे त्यांनी सांगितले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/c6c3c50197dfeaf629bac4ec9aef766184198.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मागील महिन्यात झालेल्या बैठकीनंतर काही प्रश्न सुटले असल्याचे त्यांनी सांगितले.
7/7
![वनजमिनीच्या दाव्यांबाबत विभागीय आयुक्तांकडे दावे प्रलंबित आहेत, त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर निर्णय घेता येईल असेही पाडवी यांनी म्हटले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/b0796a72b2ca6fd0f836d4d5bf205c4be67b0.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वनजमिनीच्या दाव्यांबाबत विभागीय आयुक्तांकडे दावे प्रलंबित आहेत, त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर निर्णय घेता येईल असेही पाडवी यांनी म्हटले.
Published at : 07 Mar 2022 09:03 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)