एक्स्प्लोर
Shiv Jayanti 2025: या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा..! शिक्षक अन् विद्यार्थ्यांनी रेखाटली छत्रपती शिवरायांची अप्रतिम रांगोळी
Shiv Jayanti 2025: छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त कल्याण येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांची अप्रतिम रांगोळी रेखाटली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025
1/6

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती आहे.
2/6

शिवरायांच्या जयंती निमित्त कल्याण येथील वेद अकॅदमीच्या विद्यार्थ्यांनी खडकपाडा रॉक माउंट बिल्डिंग खडकपाडा येथे कलाशिक्षक यश महाजन आणि भावना महाजन यांनी आपल्या विद्यार्थ्यांनासोबत छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर व आकर्षक अशी रांगोळी रेखाटले आहे.
3/6

या रांगोळीचा आकार 5 बाय 8 फुट आणि एकूण 40 चौरस फूट आकारात सुंदर व आकर्षक अशी रांगोळी रेखाटले आहे.
4/6

ही रांगोळी रेखाटायला त्यांना तब्बल चार ते पाच तास लागले.
5/6

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी श्रद्धा, भाव व्यक्त करण्यासाठी दरवर्षी न चुकता रांगोळी, चित्र, विविध उपक्रम विद्यार्थ्यांना घेऊन काही ना काही उपक्रम राबवत असतो, असे यश महाजन यांनी यावेळी सांगितले.
6/6

शिवराय शंभू महादेवाची पूजा करत असल्याचे या रांगोळीतून दाखवण्यात आले आहे.
Published at : 17 Feb 2025 05:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion