एक्स्प्लोर
मुंबईतील फोर्ट परिसरातील फ्रीमेसन इमारतीला भीषण आग, अग्निशामक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल
Mumbai Fire News : मुंबईतील फोर्ट परिसरातील फ्रीमेसन इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

Fire breaks out in Freemason Building in Mumbai
1/10

स्टर्लिंग सिनेमा समोरील फ्रीमेसन इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
2/10

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठे नुकसान झाले आहे.
3/10

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरु आहे.
4/10

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
5/10

आग नियंत्रणात आहे असे सांगितले जात आहे, मात्र अजूनही धुरांचे लोळ निघत आहेत.
6/10

मुंबईतील फोर्ट परिसरात असलेल्या फ्रीमेसन हॉलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.
7/10

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आहे.
8/10

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाला कळवण्यात आले, लगेच अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
9/10

काही प्रमाणात आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं आहे.
10/10

सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, सर्वजण सुरक्षीत आहेत.
Published at : 15 Feb 2025 05:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion