एक्स्प्लोर
Dasara Melava 2023 : शिवसेना भवन परिसरात शिवसैनिकांचा उत्साह, शिवतीर्थावर धडाडणार ठाकरेंची तोफ
Dasara Melava 2023 : संपूर्ण मुंबई नगरी ही दसरा मेळाव्यासाच्या लगबगीने सज्ज झालीये.
Dasara Melava 2023
1/9

शिवाजी पार्कात दरवर्षीप्रमाणे ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.
2/9

त्यासाठी शिवसैनिक राज्यभरातून शिवाजी पार्कात दाखल होत आहे.
Published at : 24 Oct 2023 06:27 PM (IST)
आणखी पाहा























