एक्स्प्लोर
PHOTO: गुलाबी साडी आणि लाली लाल लाल.. अभिनेत्री तमन्नाचा देसी अंदाज!
भारतीय तरुणांची क्रश तमन्ना भाटिया नेहमीच तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.
तमन्ना भाटिया
1/9

अभिनेत्री तमन्ना भाटियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली आहे.
2/9

लवकरच ती ‘ओडेला 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published at : 25 Mar 2025 01:25 PM (IST)
आणखी पाहा























