एक्स्प्लोर
मालाडमध्ये अग्नितांडव! फर्निचर मार्केट जळून खाक, पोलिसांनी खडकपाडा परिसर खाली केला
मुंबईच्या मालाड परिसरात भीषण आग लागली आहे. ही आग वेगाने पसरत आहे. त्यामुळे खडकपाडा परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलवले जात आहे.
MALAD FIRE NEWS
1/15

मुंबईच्या पश्चिम उपनगरात असणाऱ्या मालाडमध्ये (Malad News) शनिवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
2/15

मालाड-दिंडोशी (Dindoshi News) दरम्यान असणाऱ्या खडकपाडा परिसरात असणाऱ्या फर्निचरच्या गोदामांमध्ये ही आग लागली आहे.
Published at : 25 Jan 2025 01:37 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















