एक्स्प्लोर
Shani Transit 2025: तब्बल 6 ग्रहांचा मीन राशीत 'षडग्रही योग! 'या' 4 राशींवर धनवर्षा होणार? सर्व प्रोब्लेम संपणार..
Shani Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, 6 ग्रह मीन राशीत एकत्र येऊन एक दुर्मिळ षडग्रही योग तयार करत आहेत. 29 मार्च रोजी शनीच्या संक्रमणादरम्यान राहू आणि चंद्र 6 राशींसह एक अद्भुत योग तयार करेल
Shani Transit 2025 astrology marathi news Six Planetary Yoga of 6 planets in Pisces wealth for these 4 zodiac signs
1/6

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीमध्ये 6 ग्रह एकत्र मिळून एक दुर्मिळ संयोग निर्माण होईल. शनिदेव सुमारे अडीच वर्षांनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील आणि त्यापूर्वी राहू आणि शुक्र मीन राशीत आहेत. याशिवाय सूर्य आणि बुध हे आधीच मीन राशीत भ्रमण करत आहेत. याशिवाय मीन राशीतील चंद्रही या राशीत प्रवेश करेल.
2/6

अशाप्रकारे शनि, सूर्य, शुक्र, राहू, बुध आणि चंद्र 29 मार्च रोजी मीन राशीत उपस्थित असून, 6 ग्रहांचा दुर्मिळ संयोग निर्माण होत आहे. यामुळे सर्व राशींवर शुभ आणि अशुभ असे दोन्ही प्रभाव पडणार आहे, परंतु असे चार ग्रह आहेत ज्यांच्यावर या योगाचा खूप सकारात्मक प्रभाव पडू शकतो.
Published at : 25 Mar 2025 09:57 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























