एक्स्प्लोर

Jalgoan Railway Accident : जीव वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता उड्या, 11 जणांना रेल्वेने चिरडलं!

Jalgoan Railway Accident : जळगावमधील रेल्वे अपघातात आत्तापर्यंत 11 जणांनी जीव गमावलाय.

Photo Credit - abp majha reporter

1/10
Jalgoan Railway Accident : जळगावहून मुंबईकडे येत असलेल्या पुष्पक एक्सप्रेममध्ये आग लागल्याची अफवा पसरली.

2/10
त्यानंतर रेल्वेतील अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारल्या.

3/10
मात्र, दुर्दैवाने विरुद्ध बाजूने येत असलेल्या बंगळुरु एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडलंय.

4/10
आत्तापर्यंत या घटनेत 11 जणांना मृत्यू झालाय. तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. शिवाय मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.  जखमींना पाचोऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

5/10
जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, लखनौहुन मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेस बाबत ही दुर्घटना घडली आहे. आग लागल्यामुळे काही लोकांनी गाडीतून उड्या टाकल्या. त्यातील काही प्रवासी उडी मारून कर्नाटक एक्स्प्रेस समोर आले आणि त्यांचा मृत्यू झाला आहे.

6/10
त्यात 11 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, 4 गंभीर जखमी देखील आहेत, ते खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, 7 जण किरकोळ जखमी झाले आहेत. गैरसमजातून दुर्घटना घडली,केंद्राने मदत करावी अशी विनंती आता वाहतूक पूर्वपदावर आली आहे, मृतदेह पुढे पाठवण्यात आले आहेत. मी जिल्हाधिकाऱ्यांना बोललो आहे, मदतकार्य वेगाने सुरू आहे. काही रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

7/10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ संध्याकाळी झालेल्या दुर्घटनेची माहिती आताच मी प्रशासनाकडून घेतली आहे. आग लागल्याची अफवा पसरल्याने पुष्पक एक्सप्रेस मधून काही प्रवाशांनी शेजारच्या रुळावर उड्या मारल्यामुळे सदर दुर्घटना घडली आहे अशी प्राथमिक माहिती मिळते.

8/10
रेल्वेचे अधिकारी आणि त्यांची बचाव पथके देखील घटनास्थळी पोहचत आहेत. नक्की किती प्रवासी जखमी आहेत आणि मरण पावले आहेत याविषयी अद्याप आकडेवारी हाती आलेली नाही. मात्र तातडीने बचाव पथकांनी जखमींना रुग्णालयात हलवावे आणि योग्य ते उपचार करावेत अशा सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत.

9/10
रोहित पवार म्हणाले, पाचोरा (जि. जळगाव) इथं झालेल्या रेल्वे दुर्घटनेत काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी प्रवाशी लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना! मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत!

10/10
रोहिणी खडसे म्हणाल्या, काळीज पिळवटून टाकणारी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. जळगाव जिल्ह्यातील परधाडे (पाचोरा) रेल्वे स्थानकावर पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग लागल्याच्या अफवेने रेल्वेमधून प्रवाशांनी उड्या मारल्याने दुसऱ्या रुळावरील बंगरुळ एक्सप्रेस ला प्रवाशांना धडक बसल्याने अनेक प्रवासी यात मृत्युमुखी पडले आहे.  काही ज़ख़मी झाले आहेत त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले आहे. अपघातामध्ये मृत्युमुखी पड़लेल्याना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या परिवराला हे दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ति देवो.

जळगाव फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंJalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रियाJalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना

UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Embed widget