एक्स्प्लोर
Vighnesh Puthur Mumbai Indians: नाव घेताच आर्श्चयचकित, भांबावला, भावूक झाला; विग्नेश पुथूर नीता अंबानींच्या पाया पडला, नेमकं काय घडलं?
Vighnesh Puthur Mumbai Indians IPL 2025: विघ्नेश पुथूरचे मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये कौतुक करण्यात आले.

Vighnesh Puthur Mumbai Indians
1/10

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) यांच्यात रविवारी (23 मार्च) सामना खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईने मुंबईचा पराभव केला. (Image Credit- Mumbai Indians)
2/10

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा फिरकीपटू विघ्नेश पुथूरने चांगली कामगिरी केली. (Image Credit- Mumbai Indians)
3/10

विघ्नेश पुथूरने 4 षटकांत 32 धावा देत 3 विकेट्स पटकावल्या. (Image Credit- Mumbai Indians)
4/10

विघ्नेश पुथूरच्या या कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये त्याचे कौतुक करण्यात आले. (Image Credit- Mumbai Indians)
5/10

मुंबई इंडियन्स संघाचे मालक नीता अंबानी यांनी विघ्नेश पुथूरचे कौतुक केले. (Image Credit- Mumbai Indians)
6/10

विघ्नेश पुथूरने मुंबई इंडियन्सकडून केलेल्या पदार्पणाच्या सामन्यातच तीन विकेट्स घेत चेन्नईच्या आक्रमक फलंदाजांना बाद केले. (Image Credit- Mumbai Indians)
7/10

सामना संपल्यानंतर नीता अंबानी यांनी एक बॅच देत विघ्नेशचे कौतुक केले. (Image Credit- Mumbai Indians)
8/10

नीता अंबानी यांनी नाव घेताच विघ्नेश पहिल्यांदा आर्श्चयचकित झाला. तसेच विघ्नेश भावूक झाल्याचं देखील पाहायला मिळाले. (Image Credit- Mumbai Indians)
9/10

नीता अंबानी एक बॅच दिल्यानंतर विघ्नेशने त्यांच्या पाया देखील पडले. (Image Credit- Mumbai Indians)
10/10

मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये असलेल्या सर्व खेळाडूंनी टाळ्या वाजवत विघ्नेश कौतुक केले. (Image Credit- Mumbai Indians)
Published at : 25 Mar 2025 10:31 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
करमणूक
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
