एक्स्प्लोर
मोठी बातमी! कुर्ल्यातील हॉटेलमध्य भीषण आग, लोकांमध्ये घबराट
मुंबईतील कुर्ला पश्चिम या भागात मोठी आग लागली आहे. ही आग एका हॉटेलला लागली असून ती विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.

mumai kurla west hotel fire (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

मुंबई हे मोठी लोकसंख्या असलेलं शहर आहे. या भागात एखाद्या इमारतीला आग लागली आणि ती पांगली की मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते.
2/7

त्यामुळेच येथील अग्नीशन दल नेहमीच सतर्क असते. असे असतानाच आथा कुर्ला पश्चिम या भागात एका मोठ्या हॉटेलमध्ये आग लागली आहे.
3/7

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार कुर्ला पश्चिमेतील हॉटेल रंगून या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे.
4/7

या आगाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
5/7

ही आग विझवण्याचे अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.
6/7

या आगाचे काही व्हिडीओ समोर आले असून ही आग L1 पातळीची असल्याचे सांगण्यात येत आहे.
7/7

सुदैवाने या आगीत जीवितहानी नाही, मात्र या आगीत दोन ते तीन गाळे जळून खाक झाले आहेत. सध्या अग्निशमन दलाचा जवानांकडून फायर कूलिंगचे काम सुरू आहे...
Published at : 11 Jan 2025 10:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion