एक्स्प्लोर
अबकी बार 400 पार ते प्लेअर नही दरिंदे है! सनरायजर्स हैद्राबादच्या टीमबाबत सोशल मीडियावर भन्नाट मीम्स
SRH Memes on social media : सनरायजर्स हैद्राबादच्या टीमबाबत सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडलाय.

SRH Memes on social media
1/12

आयपीएल 2025 ला 22 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या हंगामात ट्रॉफी जिंकण्यासाठी पुन्हा एकदा 10 संघ मैदानात उतरले आहेत.
2/12

दरम्यान, सनरायजर्स हैद्राबादने या हंगामातील पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरोधात खेळला.
3/12

या सामन्यात सनरायजर्स हैद्राबादने दणदणीत विजय मिळवला.
4/12

विशेष म्हणजे या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना हैद्राबादने 286 धावा केल्या.
5/12

इशान किशन, ट्रेव्हिस हेड यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर सनरायजर्सने हा सामना खिशात घातला.
6/12

मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायजर्सच्या संघाबाबत तुफान चर्चा आहे.
7/12

हैद्राबादचा संघ सर्वात संतुलन असलेल्या बोलले जात आहे, फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये एसआरएच कडे तगडी नावं आहेत.
8/12

दरम्यान, पहिल्या सामन्यात धावांचा डोंगर उभारल्यानंतर हैद्राबादच्या टीमबाबत सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.
9/12

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्वीटरसह सगळीकडेच हैद्राबादच्या संघाबाबत युजर्स भन्नाट मीम्स शेअर करताना दिसत आहेत.
10/12

यामध्ये हैद्राबादची मालकीण काव्या मारनच्या मीम्सचा देखील समावेश आहे.
11/12

या मीम्समध्ये सनरायजर्सचे खेळाडू यावेळी 400 पार स्कोर करतील, अशा आशयाचं मीम देखील करण्यात आलं आहे.
12/12

शिवाय एवढी मोठी धाव संख्या उभारल्यानंतर खेळाडू नाहीत, हे तर दरिंदे आहेत, असंही मीम्समध्ये म्हटलंय.
Published at : 25 Mar 2025 01:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
बातम्या
बातम्या
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
