एक्स्प्लोर
Mumbai Fire Accident: : लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला आग; पाहा भीषण आगीचे फोटो

Feature_Photo_
1/9

मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे.
2/9

अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
3/9

अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाला लेव्हल तीनचा कॉल देण्यात आला आहे.
4/9

भीषण आगी जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु आहे. एका नागरिकानं जीव वाचवण्यासाठी इमारतीवरुन उडी मारल्याचीही माहिती मिळत आहे.
5/9

इमारतीच्या 19व्या मजल्यावर आग लागली होती. पण काही वेळातच ही आग 5व्या मजल्यापर्यंत पसरली आहे.
6/9

जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची धडपड
7/9

मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे.
8/9

मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला मोठी आग
9/9

लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला आग; भीषण आगीचे फोटो!
Published at : 22 Oct 2021 12:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
