एक्स्प्लोर
मंत्री पंकजा मुंडे गुवाहाटीत, कुटुंबियांसह घेतलं कामाख्या देवीचं घेतलं दर्शन, राज्यमंत्री माधुरी मिसाळही सोबत
मंत्री पंकजा मुंडे यांनी आज गुवाहाटीत कुटुंबियांसह कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत माधुरी मिसाळ देखील उपस्थित होत्या.

Pankaja Munde visit isited Kamakhya Devi Mandir Guwahati Assam
1/10

महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गुवाहाटीत जाऊन कामाख्य देवीचं दर्शन घेतलं.
2/10

मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ देखील होत्या. त्यांनीही कामाख्या देवीचं दर्शन घेतलं.
3/10

मंत्री पंकजा मुंडे यांनी कुटुंबियांसह घेतलं कामाख्या देवीचं घेतलं दर्शन
4/10

मंत्री झाल्यानंतर प्रथमच पंकजा मुंडे गुवाहाटीत दाखल झाल्या आहेत.
5/10

पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांच्या मातोश्राी प्रज्ञा मुंडे या देखील गुवाहाटीत दाखल झाल्या आहेत. त्यांनीही कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आहे.
6/10

पंकजा मुंडे या सध्य महाराष्ट्र सरकारमध्ये पर्यावरण मंत्री या पदावर कार्यरत आहेत.
7/10

महाराष्ट्रातील अनेक नेतेमंडळी सातत्यानं गुवाहाटीत येऊन कामाख्.य देवीचं दर्शन घेत असतात.
8/10

पंकजा मुंडे यांनी कामाख्य देवीच्या दर्शनासंदर्भातील माहिती त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर दिली आहे.
9/10

कामाख्य देवीचं दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांच्या फेसबूक आणि ट्वीटरला फोटो शेअर केले आहेत.
10/10

पंकजा मुंडे यांच्यासोबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही कामाख्य देवीचं दर्शन घेतलं आहे.
Published at : 20 Feb 2025 05:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion