एक्स्प्लोर
PHOTO: दसऱ्यादिवशी विठुराया बनला गुराखी तर रुक्मिणी माता विजयलक्ष्मीच्या रुपात
PHOTO: दसऱ्यादिवशी विठुराया बनला गुराखी तर रुक्मिणी माता विजयलक्ष्मीच्या रुपात

pandharpur,vitthal,rukhmini
1/10

आज दसऱ्या दिवशी विठुराया बनला गुराखी तर रुक्मिणी माता विजयलक्ष्मीच्या रूपात
2/10

नखशिखांत सोने आणि हिरे माणकांच्या दागिन्याने देव मढल्याचं दिसून आलं.
3/10

विठुरायाला पारंपरिक पद्धतीने गुराख्याच्या पोशाखात सजविण्यात आले होतं.
4/10

रुक्मिणी मातेला नखशिखांत सोन्याने मढविलेल्या विजयलक्ष्मीच्या रूपात पूजा बांधण्यात आली आहे .
5/10

विठुरायाला आज सोन्याचे धोतर , अंगावर लाल मखमली अंगी , खांद्यावर खास रेशमी घोंगडी , डोक्यावर सोन्याची पगडी आणि हातात चांदीची काठी असे अनोखे रूप देण्यात आले आहे .
6/10

रुक्मिणी मातेला आज दसऱ्याच्या दिवशी सोन्याची साडी आणि नखशिखांत सोन्याच्या दागिन्याने मढविण्यात आले होते .
7/10

गेले नऊ दिवस सुरु असलेल्या नवरात्र महोत्सवात रोज विठुराया आणि रुक्मिणी मातेला विविध पोशाखात नटविण्यात येत होते
8/10

मात्र आज दसऱ्याला अत्यंत आकर्षक पद्धतीने सजविलेले देवाचे हे रूप पाहण्यासाठी हजारो भाविकांनी विठ्ठल मंदिरात गर्दी केली आहे .
9/10

आजच्या दिवशी विठुरायाच्या दर्शनाने पुढील संपूर्ण वर्ष भरभराटीचे आणि सुख शांतीचे जाते अशी भाविकांची भावना असते .
10/10

विठुरायाच्या दर्शनाने पुढील संपूर्ण वर्ष भरभराटीचे आणि सुख शांतीचे जाते अशी भाविकांची भावना असते .
Published at : 05 Oct 2022 10:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
