एक्स्प्लोर
Rain : मुंबईसह राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी
राज्यातील काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. मात्र, राज्यातील अनेक भागात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे.
Maharashtra Rain
1/9

राज्यातील काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे.
2/9

राज्यातील अनेक भागात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे. हवा तेवढा पाऊस नसल्यानं काही भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
3/9

हवा तेवढा पाऊस नसल्यानं काही भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
4/9

मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. अनेक भागात वाहतुकीवर परिणाम होत आहे.
5/9

मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे.
6/9

कोकणात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
7/9

भंडारा जिल्ह्यातही जोरदार पावसाची हजेरी, गोसीखुर्द धरणातून विसर्ग सुरु
8/9

जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर बळीराजा आता सुखावला असून शेतकऱ्यांची पेरणीची लगबग दिसून येत आहे.
9/9

जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यावर आता जुलै महिन्यात मात्र मराठवाड्यातील (Marathwada) अनेक भागात जोरदार बरसताना पाहायला मिळत आहे.
Published at : 09 Jul 2023 12:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
