एक्स्प्लोर
Gudi Padwa : अजित पवार, राज ठाकरेंसह अनेक नेत्यांनी उभारली गुढी; केले नवे संकल्प, पाहा फोटो

Gudi Padwa Political leader Gudhi Maharashtra
1/11

राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह गुढीपाडव्याची पूजा केली.
2/11

अमित ठाकरे यांनी देखील सपत्निक पूजा केली
3/11

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात सहकुटुंब गुढीपाडवा साजरा केला
4/11

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यातील निवासस्थानी सहकुटुंब गुढीची पूजा केली
5/11

खासदार उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील घरी गुढी उभारली गेली
6/11

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या निवासस्थानी सहकुटुंब गुढीची पूजा केली
7/11

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या ' देवगिरी ' या शासकीय निवासस्थानी गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला.
8/11

यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.
9/11

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सहकुटुंब गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला.
10/11

मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या घरी सहकुटुंब गुढीची पूजा केली
11/11

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या घरी गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला.
Published at : 02 Apr 2022 01:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
