एक्स्प्लोर
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींकडून संघाच्या स्मृती मंदिरासह दिक्षाभूमीला वंदन; उपराजधानी नागपूरात जल्लोषात स्वागत
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदी यांनी नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन (Dr. Hedgewar Smarak) परिसरात भेट देऊन येथील स्मृति मंदिराला नमन केलं आहे.
PM Narendra Modi in nagpur today
1/8

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज गुढीपाडव्याला नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शहरातील माधव नेत्रालयमधील नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन (Dr. Hedgewar Smarak) परिसरात भेट देऊन येथील स्मृति मंदिराला नमन केलं आहे.
2/8

यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत संघ मुख्यालयातून रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात पोहोचले होते. सोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह इतर नेते देखील प्रामुख्याने उपस्थित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर आगमनापूर्वीच संघ प्रमुख मोहन भागवत रेशीमबागेत दाखल झाले होते..
Published at : 30 Mar 2025 09:46 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























