एक्स्प्लोर
Swati Sachdeva: आधी म्हणाली, मी Bisexual; आता 'व्हायब्रेटर'वरुन पुन्हा चर्चेत, कोण आहे स्वाती सचदेवा?
Swati Sachdeva: स्टँड-अप कॉमेडियन स्वाती सचदेवाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Swati Sachdeva Marathi News
1/10

Swati Sachdeva: स्टँड-अप कॉमेडियन स्वाती सचदेवाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2/10

सदर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्वाती सचदेवाने व्हायब्रेटरचा उल्लेख केला असून त्या विनोदाचा संबंध तिच्या आईशी तिने जोडला आहे. त्यामुळे कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता पसरवल्याचा आरोप स्वाती सचदेवावर करण्यात येत आहे.
Published at : 30 Mar 2025 09:43 AM (IST)
आणखी पाहा