एक्स्प्लोर
Jalgaon : जळगावमध्ये पालिकेचा वृद्ध दाम्पत्याचा घरावर हातोडा, फरफटत घरातून बाहेर काढलं
जळगाव पालिका विभागाने अत्यंत निंदनीय काम केलंय. मरणास टेकलेल्या आजी-आजोबांना घरातून बाहेर काढून त्यांच्या घरावर हातोडा टाकल्याचा प्रकार पालिका विधी विभागातील अधिकाऱ्याने केलाय.
Jalgaon Municipal Officer action
1/8

वयोवृद्ध दाम्पत्याला घराबाहेर काढत जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्यांच्या घरावर हातोडा चालवल्याने, संताप व्यक्त केला जात आहे.
2/8

जळगाव शहरातील जिल्हा कारागृहाच्या मागील गणेश नगर येथे राहणाऱ्या 80 वर्षीय वयोवृध्द दाम्पत्याला दंडूकेशाहीचा अवलंब करत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने राहत्या घरातून ओढून काढत घर मोडल्याचा गंभीर प्रकार घडला.
Published at : 30 Jan 2025 08:27 AM (IST)
आणखी पाहा























