एक्स्प्लोर

Swati Sachdeva Video: माझा व्हायब्रेटर सापडला अन्..., स्वाती सचदेवाच्या व्हिडीओने संताप, अश्लीलता पसरवल्याचा आरोप

Swati Sachdeva Video: कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता पसरवल्याचा आरोप स्वाती सचदेवावर करण्यात येत आहे.

Swati Sachdeva Video: युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाने 'इंडियाज गॉट लेटेंट' मध्ये केलेल्या एक वादग्रस्त वक्तव्यानंतर एकच संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर युट्यूबर समन रैनावरही अश्लीलता पसरवत असल्याच्या आरोपावरुन नेटकऱ्यांनी टीका केली होती. त्यात अजून एका महिला स्टँड-अप कॉमेडियनची भर पडली आहे. स्टँड-अप कॉमेडियन स्वाती सचदेवाचा (Swati Sachdeva Video) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्वाती सचदेवाने व्हायब्रेटरचा उल्लेख केला असून त्या विनोदाचा संबंध तिच्या आईशी तिने जोडला आहे. त्यामुळे कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता पसरवल्याचा आरोप स्वाती सचदेवावर करण्यात येत आहे.

स्वाती सचदेवा नेमकं काय म्हणाली? (What exactly did Swati Sachdeva say, video)

माझी आई कूल बनण्याचा प्रयत्न करतेय, पण तिच्याकडून ते घडत नाहीये. या विधानाबद्दल एक प्रसंग सांगताना स्वाती सचदेवा म्हणाली की, अलिकडेच तिच्यासोबत एक घटना घडली. माझ्या आईला माझे व्हायब्रेटर सापडले. यानंतर स्वाती सचदेवा आणि तिच्या आई यांच्यात जे काही संभाषण झाले, ते तिने सांगितले आहे. दरम्यान, व्हिडीओ समोर आल्यापासून, लोक सोशल मीडियावर स्वाती सचदेवाला ट्रोल करत आहेत.

कोण आहे स्वीती सचदेवा?

स्वाती सचदेवा ही एक स्टँड-अप कॉमेडियन आहे. याशिवाय, स्वाती सचदेवा एक लेखिका आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर देखील आहे. अलिकडेच, LGBTQ वरील स्वाती सचदेवाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तिने ती बायसेक्शुअल असल्याचे उघड केले आहे. स्वाती सचदेवा ही दिल्लीची रहिवासी आहे, तिचा जन्म 1992 मध्ये पंजाबमध्ये झाला. स्वाती सचदेवाच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तिने अ‍ॅमिटी विद्यापीठातून जाहिरात आणि मार्केटिंगचे शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर स्वातीने मार्केटिंगमध्येही काम केले. स्वाती सचदेवा तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एक स्वतंत्र लेखिका होती. फ्रीलान्स कंटेंट लिहिताना, त्याने नंतर स्टँड-अप कॉमेडी सुरू केली. यानंतर, त्याने नेटफ्लिक्ससाठी फ्रीलान्स कंटेंट लिहिण्यास सुरुवात केली आणि विनोदी कलाकार म्हणूनही करिअर केले.

ही बातमीही वाचा:

Crime News: ऐ गौरी, माझ्याशी का भांडलीस?, राकेश रात्रभर मृतदेहाशी बोलत बसला; आरोपीच्या जबाबाने पोलिसही हादरले!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Sanjay Raut: नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस, 17 सप्टेंबरनंतर कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय बघा: संजय राऊत
नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस, 17 सप्टेंबरनंतर कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय बघा: संजय राऊत
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Embed widget