ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 04 February 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 04 February 2024 सकाळी ९.३० च्या हेडलाईन्स
आज दुपारी मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक, जीबीएस प्रादुर्भाव यावर चर्चा होण्याची शक्यता, मागील बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित नसलेले एकनाथ शिंदे आज उपस्थित राहणार का, याची उत्सुकता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी कायम असल्याची मंत्रालयात चर्चा, मुख्यमंत्र्यांच्या कालच्या बैठकीलाही दांडी आणि स्वतः बोलावलेली नगरविकासची बैठकही आयत्यावेळी रद्द
नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजाची आज मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांशी चर्चा, महंत नामदेव शास्त्रींनी पाठिंबा दिल्यानंतर महंत शिवाजी महाराजांच्या भूमिकेकडे लक्ष
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प.. पालिका निवडणूक वर्षातील बजेटकडे मुंबईकराचं लक्ष!
अंजली दमानिया धनंजय मुंडेंबाबत आज कोणता गौप्यस्फोट करणार, दमानियांच्या पत्रकार परिषदेविषयी उत्सुकता.. भगवानगडानेच मुंडेंचा राजीनामा घ्यावा, दमानियांची मागणी
अंगणवाड्यांमधील रिक्त पदभरतीचा मार्ग मोकळा, अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्यसेविका आणि मदतनीसांची भरती प्रक्रिया शंभर दिवसात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश





















