एक्स्प्लोर
Shravan Somvar 2021 : आवडे हे रूप गोजिरे सगुण... श्रावणी सोमवारनिमित्त पंढरपुरात विठुरायाच्या राऊळीला फुलांची आरास

Pandharpur_0123
1/10

आज श्रावणी सोमवारनिमित्त परंपरेनुसार हरिहराचे प्रतीक असलेल्या विठुरायाच्या मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
2/10

मुंबईमधील कल्याणचे विठ्ठल भक्त शशिकांत मढवी यांच्याकडून ही फुलांची सेवा विठुरायाचरणी अर्पण करण्यात आली आहे. (PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
3/10

मनमोहक फुलांच्या सजावटीसाठी ऑर्केड, गुलाब, कामिनी, झेंडू, ब्ल्यू डीजे, गुलछडी अशा एक हजार किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे. (PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
4/10

विठ्ठल गाभारा, रुक्मिणी गाभारा, सोळखांबी, चौखांबी येथे ही फुलांची सजावट केली आहे. (PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
5/10

यात फुलांचे शाही छत, फुलांचे पडदे करण्यात आले आहेत. (PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
6/10

कोरोनामुळे विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी सर्व प्रथा परंपरा मंदिर प्रशासनाकडून पाळण्यात येत आहेत. (PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
7/10

(PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
8/10

(PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
9/10

(PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
10/10

(PHOTO : @PandharpurVR/Pandharpur)
Published at : 23 Aug 2021 07:34 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
