एक्स्प्लोर
Photo: महागाई विरोधात छ. संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं आंदोलन; रस्त्यावर मांडली चूल
Congress Protest: घरगुती गॅस सिलिंडरमागे 50 रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरमागे 350 रुपयांनी महागले म्हणून, काँग्रेसचं आंदोलन.

Photo: महागाई विरोधात छ. संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं आंदोलन; रस्त्यावर मांडली चूल
1/9

गॅस सिलिंडरच्या दरांत बुधवारी मोठी वाढ करण्यात आली आहे.
2/9

त्यामुळे सर्वसामान्य यांना याचा फटका बसणार आहे.
3/9

दरम्यान याच दरवाढीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.
4/9

कारण छत्रपती संभाजीनगर शहरात काँग्रेसकडून दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे.
5/9

शहरातील क्रांती चौकात हे आंदोलन करण्यात आले.
6/9

छत्रपती संभाजीनगर शहर काँग्रेस कमिटीकडून हे आंदोलन करण्यात आले.
7/9

यावेळी महिला पदाधिकारी यांनी रस्त्यावर चुली मांडल्या
8/9

यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
9/9

यावेळी कार्यकर्त्यांकडून रिकामे गॅस सिलेंडर वाजवण्यात आले.
Published at : 02 Mar 2023 07:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ट्रेडिंग न्यूज
नाशिक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion