एक्स्प्लोर
संभाजीनगरच्या घोटाळेबाजाने जर्मनीवरुन 16 लाखांचा गॉगल मागवला, 180 हिऱ्यांनी जडवला!
जगातील सर्वात महागड्या पाच गॉगलपैकी एक भारतात असून, त्याचा मालक क्रीडा संकुलातील २१ कोटींचा घोटाळा करणारा आरोपी हर्ष क्षीरसागर असल्याची माहिती समोर येत आहे.
harshkumar kshirsagar
1/11

विभागीय क्रीडा संकुलाचा २१. ५९ कोटींचा घोटाळा झाला होता.
2/11

तर आत्ता ह्या घोट्याळाचे प्रकरण शेवटच्या टप्प्यात आले आहे.
3/11

मास्टरमाइंड हर्षकुमार क्षीरसागर याने केलेल्या घोटाळ्याच्या संपत्तीची मोजमाप सुरूच आहे.
4/11

हर्षकडे ५ चष्म्या पैकी एक चष्मा हा विदेशात दुरुस्तीसाठी पाठवलेला १६ लाख रुपयांचा हिऱ्यांनी जडलेला चष्मा पोलिसांनी जप्त केला आहे.
5/11

हर्ष एकूण २१.५९ कोटींचा स्कॅम केला होता, त्यामध्ये हर्षने लक्झरी गाड्या, महागड्या वस्तू, आणि आलिशान फ्लॅट, यासोबतच विदेश दौरा सुद्धा केला होता.
6/11

हर्षने ही रक्कम त्याच्या जवळीक व्यक्तीवर खर्च केलं होतं. त्यामध्ये २ मित्र, मैत्रीण, मामा, अनेक मंडळीकडे पैसे खर्च करत होता.
7/11

हे संपूर्ण प्रकरण आर्थिक गुन्हा शाखेचे निरीक्षक संभाजी पवार याची कसून तपासणी करत आहे.
8/11

हर्षने घोट्याळ्याचा पैशांमधून ४० लाख रुपयांचे ५ लक्झरी चष्मे खरेदी केले होते.
9/11

त्या ५ चष्म्यांपैकी एक चष्मा १६ लाखरुपयांचा आणि १८० हिऱ्यांचा होता तो चस्मा एका वादामध्ये फुटला होता.
10/11

तर तो दुरुस्तीसाठी हर्षने विक्रेत्याच्या साहत्याने अडीज लाख रुपयांमध्ये जर्मनीला पाठवला होता.
11/11

हे सर्व पाहताच पोलिसांनी तो चस्मा विक्रेत्याकडून मागवून जप्त केला आहे.
Published at : 12 Feb 2025 02:39 PM (IST)
आणखी पाहा























