एक्स्प्लोर
Amravati Kavad Yatra : 'हर हर महादेव'चा जयघोष! अचलपुरात भव्य कावड यात्रेचं आयोजन
Amravati Kavad Yatra : अचलपूर येथील बुंदेलपुरा कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं.

Amravati Kavad Yatra
1/13

'हर हर महादेव'च्या जयघोषात कावड यात्रा पार पडली.
2/13

अचलपूर शहरात जागोजागी रांगोळी काढून कावड यात्रेचे स्वागत करण्यात आलं.
3/13

दरवर्षी प्रमाणे यावर्षी श्रावण महिन्यानिमित्त अचलपूरमध्ये कावड यात्रा काढण्यात आली.
4/13

यावेळी अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरातील हजारो शिवभक्त सहभागी झाले होते.
5/13

कुरळपूर्णा वरून शिवभक्त पवित्र जल घेऊन अचलपूर येथील प्रसिद्ध अमिनाथ बाबा येथे जलाभिषेक आणि महाआरती करुन या कावड यात्रेचा समारोप करण्यात आला.
6/13

श्रावण मास निमित्त हिंदू संस्कृती आणि परंपरा जोपासण्यासाठी भव्य कावड यात्रा काढण्यात आली.
7/13

भगवान शंकराच्या जयघोषात हजारो भाविक यात्रेत सहभागी झाले होते.
8/13

या कावडयात्रेत महिला आणि लहान मुलेही मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.
9/13

कावड यात्रेमुळे अतिशय भक्तीमय वातावरण निर्माण झालं होतं.
10/13

कावड यात्रेमध्ये भगवान शंकराची मोठी प्रतिकृतीही ठेवण्यात आली होती.
11/13

यासाठी फुलांची सजावटही करण्यात आली होती.
12/13

भगवान शंकराची पिंडही साकारण्यात आली होती.
13/13

भगवान शंकराचं हे रुपही मनाला प्रसन्न करणारं होतं.
Published at : 28 Aug 2023 11:17 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
