एक्स्प्लोर
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
DA Hike : केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांच्या डीआरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
महागाई भत्ता
1/5

केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणि पेन्शनर्सच्या डीएअरनेस रिलीफमध्ये वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 2 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
2/5

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा 48.66 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 66.55 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.
Published at : 28 Mar 2025 05:28 PM (IST)
आणखी पाहा























