एक्स्प्लोर

सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या सिकंदर सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त येत्या रमजान ईद दिवशी सलमानचा सिकंदर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या सिकंदर सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त येत्या रमजान ईद दिवशी सलमानचा सिकंदर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

salman khan watch in controversy

1/8
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या सिकंदर सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त येत्या रमजान ईद दिवशी सलमानचा सिकंदर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या सिकंदर सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त येत्या रमजान ईद दिवशी सलमानचा सिकंदर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
2/8
सिंकदर चित्रपटात सलमानसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार असून सध्या सोशल मीडियावर या सिनेमाचीच चर्चा पाहायला मिळत आहे.
सिंकदर चित्रपटात सलमानसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार असून सध्या सोशल मीडियावर या सिनेमाचीच चर्चा पाहायला मिळत आहे.
3/8
सलमान खानही विविध सोशल मिडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सिकंदर सिनेमाचं प्रमोशन करत असून दोन दिवसांपूर्वी त्याने ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत.
सलमान खानही विविध सोशल मिडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सिकंदर सिनेमाचं प्रमोशन करत असून दोन दिवसांपूर्वी त्याने ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत.
4/8
सलमानने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या हाती भगव्या रंगाचं घड्याळ पाहायला मिळत आहे. तसेच, या घड्याळात राम मंदिराचेही चित्र दिसून येते. त्यामुळे, हे घड्याळ चर्चेचा विषय बनलं आहे.
सलमानने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या हाती भगव्या रंगाचं घड्याळ पाहायला मिळत आहे. तसेच, या घड्याळात राम मंदिराचेही चित्र दिसून येते. त्यामुळे, हे घड्याळ चर्चेचा विषय बनलं आहे.
5/8
सलमानने परिधान केलेलं घड्याळ हे लिमिटेड एडिशन आहे, या घड्याळात अयोध्येतील राम मंदिर आणि हनुमान गढीचे बजरंग बली देखील पाहायला मिळत आहेत. त्यावरुन, सलमान ट्रोल होत आहे.
सलमानने परिधान केलेलं घड्याळ हे लिमिटेड एडिशन आहे, या घड्याळात अयोध्येतील राम मंदिर आणि हनुमान गढीचे बजरंग बली देखील पाहायला मिळत आहेत. त्यावरुन, सलमान ट्रोल होत आहे.
6/8
ऑल इंडिया मुस्लिम जमात के राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबद्दीन यांनीही सलमानच्या या घड्याळावर आक्षेप घेतला आहे. शहाबद्दीन रजवी यांनी इस्लाम आणि शरियाचा हवाला देत सलमानच्या या घड्याळातील प्रतिकांवर आक्षेप घेतला आहे.

7/8
दरम्यान, सलमान खान ने परिधान केलेल्या घड्याळाला Jacob & Co. कंपनीने बनवले असून ‘Epic X Ram Janmabhoomi Titanium Edition 2’ असे नाव देण्यात आलं आहे.
दरम्यान, सलमान खान ने परिधान केलेल्या घड्याळाला Jacob & Co. कंपनीने बनवले असून ‘Epic X Ram Janmabhoomi Titanium Edition 2’ असे नाव देण्यात आलं आहे.
8/8
लिमिटेड एडिशन असलेलया या घड्याळाचे एकूण 49 पीस उपलब्ध असून वेबसाइट इथोच्या माहितीनुसार या घड्याळाची किंमत 34 लाख रुपए एवढी आहे.
लिमिटेड एडिशन असलेलया या घड्याळाचे एकूण 49 पीस उपलब्ध असून वेबसाइट इथोच्या माहितीनुसार या घड्याळाची किंमत 34 लाख रुपए एवढी आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Radha Patil: नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
Megha Ghadge on Ashok Saraf: 'अशोक सराफ यांच्यासोबत रोमँटिक सीन पण...'; 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला 'आठवणीतला किस्सा'
'अशोक सराफ यांच्यासोबत रोमँटिक सीन पण...'; 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला 'आठवणीतला किस्सा'
Colors Marathis Mi Jinkun Ghein Saar: 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये रंगणार मंगळागौरीचा उत्साह; राजगुरु वाड्यात जेसिकाची एन्ट्री, छवीसमोर संकट
'मी जिंकून घेईन सारं'मध्ये रंगणार मंगळागौरीचा उत्साह; राजगुरु वाड्यात जेसिकाची एन्ट्री, छवीसमोर संकट
Preity Zinta on Tukaram Mundhe: प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन?  पापाराझींसमोर म्हणाली...
प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! |  Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget