एक्स्प्लोर

Horoscope Today 29 March 2025 : शनी अमावस्येचा दिवस 5 राशींसाठी असणार भाग्याचा; शनी देव देणार कर्माचं फळ, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 29 March 2025 : वैदिक पंचांगानुसार आजाच हा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार ते जाणून घेऊयात.  

Horoscope Today 29 March 2025 : आजचा दिवस शनिवार आहे आणि पंचांगानुसार कृष्ण पक्ष नवमी, उत्तराषाढा नक्षत्र, शूल योग आणि चंद्र मकर राशीत आहे. यामुळे प्रत्येक राशीसाठी वेगळे परिणाम होतील. तसेच, आज शनीचं राशी संक्रमण झालं आहे. त्याचप्रमाणे सूर्यग्रहण देखील आहे. त्यामुळे वैदिक पंचांगानुसार आजाच हा दिवस सर्व 12 राशींसाठी (Zodiac Signs) नेमका कसा असणार ते जाणून घेऊयात.  

मेष रास (Aries Horoscope)

करिअर - नवीन संधी मिळू शकतात, पण गोंधळामुळे निर्णय घेण्यात विलंब होऊ शकतो. शांत राहा.

आर्थिक स्थिती - पैशांचे योग्य नियोजन आवश्यक आहे, अन्यथा अनपेक्षित खर्च वाढू शकतो.

प्रेम व नातेसंबंध - प्रिय व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात, संयम ठेवा.

आरोग्य - रक्तदाबाशी संबंधित तक्रारी संभवतात.

शुभ उपाय - हनुमान चालीसा पठण करा.

वृषभ रास (Taurus Horoscope) 

करिअर - नवीन जबाबदाऱ्या मिळतील, वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील.

आर्थिक स्थिती - जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध - जोडीदारासोबत सहकार्य ठेवल्यास नाते अधिक दृढ होईल.

आरोग्य - पचनाच्या तक्रारी संभवतात, आहारावर विशेष लक्ष द्या.

शुभ उपाय - तुळशीला पाणी अर्पण करा.

मिथुन रास (Gemini Horoscope) 

करिअर - महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये यश मिळेल, नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

आर्थिक स्थिती - खर्च वाढू शकतो, त्यामुळे बचतीवर लक्ष द्या.

प्रेम व नातेसंबंध - आजचा दिवस नातेसंबंध सुधारण्यासाठी चांगला आहे.

आरोग्य - मानसिक तणाव जाणवेल, ध्यान करा.

शुभ उपाय - गणपतीला दूर्वा अर्पण करा.

कर्क रास (Cancer Horoscope) 

करिअर - आजचा दिवस संमिश्र राहील, धीराने पुढे जा.

आर्थिक स्थिती - अचानक धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध - कुटुंबासोबत वेळ घालवा, घरात आनंद राहील.

आरोग्य - थकवा जाणवू शकतो, पुरेसा आराम घ्या.

शुभ उपाय - चंद्रदेवाची उपासना करा.

सिंह रास (Leo  Horoscope) 

करिअर - आत्मविश्वास वाढेल, वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील.

आर्थिक स्थिती - नवीन उत्पन्न स्रोत तयार होतील.

प्रेम व नातेसंबंध - प्रिय व्यक्तीशी स्पष्ट संवाद ठेवा.

आरोग्य - उष्णतेची तक्रार होऊ शकते, भरपूर पाणी प्या.

शुभ उपाय - सूर्यनमस्कार करा.

कन्या रास (Virgo  Horoscope) 

करिअर - नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात, संयम ठेवा.

आर्थिक स्थिती - खर्च वाढण्याची शक्यता आहे, गुंतवणुकीसाठी योग्य वेळ नाही.

प्रेम व नातेसंबंध - नात्यात समजूतदारपणा ठेवा.

आरोग्य - पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात.

शुभ उपाय - देवी महालक्ष्मीची उपासना करा.

तूळ रास (Libra  Horoscope) 

करिअर - महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज आहे, विचारपूर्वक पाऊल उचला.

आर्थिक स्थिती - आर्थिक स्थिती स्थिर राहील, पण मोठे व्यवहार टाळा.

प्रेम व नातेसंबंध - नवीन ओळख प्रेमात रूपांतरित होऊ शकते.

आरोग्य - मानसिक तणाव वाढू शकतो, योग आणि ध्यान करा.

शुभ उपाय - शुक्रदेवाची उपासना करा.

वृश्चिक रास (Scorpio  Horoscope) 

करिअर - महत्त्वाची संधी हुकवू नका, सतर्क राहा.

आर्थिक स्थिती - नवीन गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल नाही.

प्रेम व नातेसंबंध - नात्यात नवीन सकारात्मक बदल होऊ शकतो.

आरोग्य - उष्णतेशी संबंधित त्रास संभवतो.

शुभ उपाय - हनुमान चालीसा पठण करा.

धनु रास (Sagittarius  Horoscope)

करिअर - नवीन संधी मिळतील, त्याचा लाभ घ्या.

आर्थिक स्थिती - उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध - जोडीदारासोबत वेळ घालवा, प्रेमसंबंध सुधारतील.

आरोग्य - सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो.

शुभ उपाय - गुरुवारी पिवळ्या वस्त्रांचे दान करा.

मकर रास (Capricorn  Horoscope) 

करिअर - कामात स्थिरता येईल, निर्णय घेण्यास विलंब करू नका.

आर्थिक स्थिती - उत्पन्न वाढेल, पण बचतीवर लक्ष द्या.

प्रेम व नातेसंबंध - नातेसंबंध सुधारण्यासाठी संवाद वाढवा.

आरोग्य - थकवा जाणवेल, पुरेसा आराम घ्या.

शुभ उपाय - शनिदेवाची उपासना करा.

कुंभ रास (Aquarius  Horoscope) 

करिअर - नवीन कामात यश मिळेल, प्रयत्न चालू ठेवा.

आर्थिक स्थिती - आर्थिक स्थिती सुधारेल, नवीन संधी मिळतील.

प्रेम व नातेसंबंध - प्रिय व्यक्तीला आनंद देण्यासाठी वेळ द्या.

आरोग्य - हाडांशी संबंधित समस्या संभवतात, काळजी घ्या.

शुभ उपाय - भगवान शिवाची पूजा करा

मीन रास (Pisces  Horoscope) 

करिअर - नवीन जबाबदाऱ्या मिळतील, आत्मविश्वास ठेवा.

आर्थिक स्थिती - धनप्राप्तीच्या संधी मिळतील.

प्रेम व नातेसंबंध - वैवाहिक जीवन आनंददायी राहील.

आरोग्य - मानसिक तणाव जाणवू शकतो, ध्यान करा.

शुभ उपाय - विष्णूसहस्रनाम पठण करा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Surya Grahan 2025 : शनी अमावस्येला असणार सूर्यग्रहणाचं सावट; 'या' 3 राशींसाठी धोक्याची घंटा, चुकूनही घराबाहेर पडू नका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 Superfast News :टॉप 60 सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 28 March 2025 : ABP Majha : 9 PmSantosh Deshmukh Case Update : देशमुख हत्या प्रकरण, आरोपी सुदर्शन घुलेने सांगितली संपूर्ण घटनाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 28 March 2025Job Majha : Agricultural Scientists Recruitment Board मध्ये नोकरीची संंधी, शैक्षणिक पात्रता काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
Embed widget